मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टाटा ओपनच्या लोगोचं अनावरण

07 Dec 2017 08:09 AM

एटीपी वर्ल्ड टूरमध्ये समावेश असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र या स्पर्धेच्या लोगोचं काल (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. मुंबईतल्या सह्याद्री या शासकीय अतिथीगृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

LATEST VIDEOS

LiveTV