मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

23 Oct 2017 01:33 PM

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी आणि न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने आज मुंबईतील पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV