स्पेशल रिपोर्ट : नऊ वर्षांपासून न उलगडलेल्या कसाबच्या रहस्यांचा पर्दाफाश

26 Nov 2017 08:30 PM

26/11... फक्त हे दोन अंक उच्चारताच मुंबईच्या डोळ्यासमोर नऊ वर्षांपूर्वीची काळ रात्र उभी राहते. हा हल्ला करणाऱ्या अजमल कसाबला 2012 मध्ये फाशी झाली. मात्र फासावर जाण्यापूर्वी त्यानं हल्ल्यामागची अनेक रहस्य पोलिसांसमोर उलगडली होती. त्यातल्या अनेक रहस्यांचा पर्दाफाश कऱणारा जीतेंद्र दीक्षितांच्या यांचा स्पेशल रिपोर्ट.

LATEST VIDEOS

LiveTV