आजपासून मुंबई-नांदेड विमानसेवा सुरु, जितेंद्र, राकेश रोशन आणि आदित्य पांचोलींचा प्रवास

16 Nov 2017 11:51 PM

बहुप्रतिक्षीत मुंबई-नांदेड विमानसेवा आजपासून सुरु होणार आहे.
या विमानानं बॉलिवूड अभिनेते जितेंद्र, दिग्दर्शक राकेश रोशन, आदित्य पांचोली नांदेडला जाणार आहेत..ते तिथं गुरुद्वाऱ्याला भेट देतील...ट्रू जेट कंपनीतर्फे ही सेवा पुरविण्यात येत आहे. मुंबई-नांदेड विमानसेवेसाठी अडीच हजारांचं तिकीट आहे.
उड्डाण योजनेतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विमानसेवेची घोषणा केली होती...मुंबई-नांदेड, मुंबई-सोलापूर, मुंबई-नाशिक, मुंबई-कोल्हापूर, सोलापूर-हैदराबाद या शहरादरम्यान विमानसेवा सुरु होणार होती..मात्र वेळापत्रक न मिळाल्यानं ही सेवा सुरु होऊ शकली नव्हती.

LATEST VIDEOS

LiveTV