मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावर अपघातामुळे वाहतूक कोंडी

25 Dec 2017 11:54 PM

मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर आज पहाटेच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली. एका ट्रकचा अपघात झाल्यानं ही परिस्थीती उद्भवली. पण रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कचऱ्याच्या कंटेनर्समुळे अपघातग्रस्त ट्रक बाजूला हटवण्यास अनेक अडचणी आल्या.

LATEST VIDEOS

LiveTV