मुंबई : 26/11 हल्ल्याला 9 वर्षे पूर्ण, शहीदांना श्रद्धांजली

26 Nov 2017 01:06 PM

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला आज 9 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. नऊ वर्षानंतर या हल्ल्यामुळे झालेल्या जखमा भरल्या आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV