मुंबई : ठाकरे सिनेमाचा टीझर लाँच, उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

21 Dec 2017 10:57 PM

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकचा टीझर आज (गुरुवार) लाँच करण्यात आला. हा टीझर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत लाँच केला गेला.

LATEST VIDEOS

LiveTV