मुंबई : जाधव कुटुंबियांच्या अपमानाचा मुद्दा UN आणि ICJ मध्ये मांडावा : उज्ज्वल निकम

28 Dec 2017 06:42 PM

कुलभूषण जाधव कुटुंबाच्या अपमानाचा मुद्दा भारताने तत्काळ संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडावा अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. तसेच कुलभूषण यांची आई आणि त्यांच्या पत्नीचा अपमान हा संपूर्ण देशातील महिलांचा अपमान असल्याची भावना उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली.

LATEST VIDEOS

LiveTV