कमला मिल्स कंपाऊंड आग : गुरुवारी रात्री 12.30 वाजता नेमकं काय घडलं?

29 Dec 2017 10:12 PM

कमला मिल्स कंपाऊंडमध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अग्नितांडव पाहायला मिळालं. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.  या घटनेवेळी नेमकं काय घडलं? याचा आढावा घेतला एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश कुमावत यांनी

LATEST VIDEOS

LiveTV