खासगी शिक्षण संस्थांच्या नावाच्या शेवटी विद्यापीठ शब्द नको : यूजीसी

13 Nov 2017 12:51 PM

यापुढं कोणत्याही खासगी शिक्षण संस्थांना युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठ हा शब्द आपल्या संस्थेच्या नावाच्या शेवटी लावता येणार नाही. यूजीसीतर्फे असे निर्देश देण्यात आले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV