मुंबई: विदर्भाची रणजीच्या उपांत्य फेरीत धडक, प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याशी बातचीत

12 Dec 2017 03:39 PM

भारतीय क्रिकेटमध्ये आता विदर्भही एक नवी ताकद म्हणून नावारुपाला येत आहे. फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघानं यंदा रणजी करंडकाच्या थेट उपांत्य फेरीत धडक मारली आहे. रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची विदर्भाची ही पहिलीच वेळ आहे. त्याच पार्श्वभूमीवर विदर्भाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी विजय साळवी यांनी....

LATEST VIDEOS

LiveTV