मुंबई : एकतर्फी प्रेमातून तरुणाचा विवाहितेवर चाकूहल्ला

22 Oct 2017 09:27 AM

मुंबईतील विक्रोळीत ऑफिसमध्ये घुसून एका विवाहित महिलेवर तरुणाने चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. सावीर हसन मोहम्मद खान असं या तरुणाचे नाव आहे. तो वाकोला येथे राहतो. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असून या मुलीच्या अश्लील क्लिप काढून तिला हा तरुण ब्लॅकमेल करत होता, असा आरोप करण्यात आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV