स्पेशल रिपोर्ट : मुंबई : विलेपार्ल्यात रंगला आगळावेगळा मिसळ महोत्सव

10 Dec 2017 10:39 PM

राज्यासह मुंबईतल्या तापमानाचा पाराही यंदा घसरतोय... थंडीमुळं भूक दिवसेंदिवस वाढतेय आणि यातच खवय्ये मुंबईकरांची भूक भागवण्यासाठी विलेपार्ल्यात एक खास मिसळोत्सव आयोजित करण्यात आलाय... तर, जाऊयात विलेपार्ल्यात आणि घेऊयात तिथल्या मिसळींचा आस्वाद आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आणि गुरुप्रसाद जाधव यांच्यासोबत

LATEST VIDEOS

LiveTV