मुंबई : 'विरानुष्का'चा मुंबईतील ग्रॅण्ड रिसेप्शन सोहळा

27 Dec 2017 12:09 AM

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची लीडिंग लेडी अनुष्का शर्मा या नवदाम्पत्याच्या लग्नाचं दुसरं रिसेप्शन मुंबईच्या सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलं.

LATEST VIDEOS

LiveTV