मुंबई : क्रिकेट माझ्या रक्तातच आहे, पत्रकाराच्या प्रश्नाला विराट कोहलीचं उत्तर

28 Dec 2017 12:03 AM

विराट कोहलीची टीम इंडिया आज रात्री उशिरा मुंबईहून दुबईमार्गे दक्षिण आफ्रिकेला रवाना होत आहे. गेला महिनाभर लग्नाच्या धामधुमीत व्यस्त असलेला विराट कोहली आता दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV