मुंबई : 'स्वच्छतादूत' अफरोज शाह यांनी स्वच्छता मोहीम थांबवली

23 Nov 2017 10:54 AM

मुंबईतले स्वच्छता दूत अशी ओळख असलेल्या अफरोज शहा यांनी आज मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेतली. वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेमुऴे शहा यांना स्थानिक गुंडांच्या धमक्या येत होत्या. यासंदर्भात पोलिस प्रशासन कुठलीही कारवाई करत नसल्यामुळे अफरोज शहा यांनी स्वच्छता मोहिम थांबवण्याचा निर्णय घेतलाय.

LATEST VIDEOS

LiveTV