स्पेशल रिपोर्ट : मुंबई : चेंबूरमधील झाड दुर्घटनेप्रकरणी वारा जबाबदार, पालिका निर्दोष

13 Nov 2017 10:12 PM

आता वाऱ्यानं मुंबई महापिलेकची परवानगी घेऊन वाहायचं का असा सवाल विचारला जातोय. कारण चेंबूरमध्ये नारळाचं झाड पडल्यानं कांचन नाथ नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता. आणि या प्रकरणी अहवाल सादर करताना महापालिकेनं अधिकाऱ्यांना क्लिन चिट देत वाऱ्याला दोषी ठरवलंय. 

LATEST VIDEOS

LiveTV