नागपूर : सफाई कामगारांच्या हातात आता जीपीएस घड्याळ

21 Nov 2017 08:42 PM

सफाई कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष्य ठेवण्यासाठी नागपूर महापालिकेने एक हायटेक उपक्रम सुरु केलाय. जीपीएस तंत्र असलेली घड्याळं सफाई कर्मचाऱ्यांना प्रायोगिक तत्वावर देण्यात आली आहे. या घडाळ्याच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचं मूल्यमापून केलं जाणार आहे. कर्मचाऱ्याने कुठे आणि किती वेळ स्वछतेचं काम केलं याची नोंद हे जीपीएस तंत्राच्या माध्यमातून घेतली जाणारय.

LATEST VIDEOS

LiveTV