नागपूर : एसटी आणि डंपरचा अपघात, दोघांचा मृत्यू तर 15 जखमी

03 Dec 2017 08:00 PM

नागपुरात एसटी आणि डंपरच्या अपघातात दोन जण ठार तर 15 जण जखमी झालेत. भंडाऱा मार्गावर मौदी जवळील गुमथळा शिवारामध्ये अपघात घड़ला. एसटी नागपूरहून भंडारा आणि पुढे कटंगीला जात होती. दरम्यान एसटीनं डंपरला मागून धडक दिली. यात एसटीचा समोरील भागाचं मोठं नुकसान झालंय. एसटीतील दोन पुरूष प्रवाशाचा मृत्यू झालाय.

LATEST VIDEOS

LiveTV