नागपूर: पोलिसांवर नामुष्की, घरफोडीचे आरोपी पळाले

21 Dec 2017 12:33 PM

नागपूर पोलिसांवर पुन्हा एकदा मोठी नामुष्की ओढावलीय. उत्तरप्रदेशातल्या घरफोडी प्रकरणातील तीन कुख्यात गुन्हेगारांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून पळ काढलाय. या तीनही गुन्हेगारांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यावेळी पोलिस आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन तीनही आरोपींनी पळ काढला.

LATEST VIDEOS

LiveTV