नागपूर : शेफ विष्णू मनोहर 500 किलो खिचडी शिजवणार

04 Nov 2017 12:45 PM

नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय खाद्यदिनानिमित्त विष्णूजी की रसोई आणि मैत्री परिवार संस्थेद्वारे 500 किलो खिचडी तयार करण्यात येणार आहे. सकाळपासून इथे खिचडी बनवण्याचं काम सुरु झालं आहे. यासाठी मोठा मंडप टाकण्यात आला आहे. शेफ विष्णूजी सकाळापासून ही खिचडी बनवण्यासाठी मेहनत घेत आहेत. नागपूरकरांना ही खिचडी मोफत दिली जाणार आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV