नागपूर : ‘उघडा डोळे बघा नीट, भ्रष्टाचाऱ्यांना मिळते क्लीनचिट,’ विरोधकांची पोस्टरबाजी

10 Dec 2017 07:57 PM

‘उघडा डोळे बघा नीट, भ्रष्टाचाऱ्यांना मिळते क्लीनचिट,’ अशी पोस्टरबाजी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेवेळी विरोधी पक्षांनी केली.राज्य सरकारने तीन वर्षे पूर्ण केल्यावर ‘होय, हे माझं सरकार’ अशा जाहिराती आणल्या होत्या.

LATEST VIDEOS

LiveTV