नागपूर : जाहिरातबाजी करुन सरकार जनतेची दिशाभूल करतंय : अजित पवार

13 Dec 2017 01:30 PM

याआधी कर्जमाफीवरुन सरकारमध्येच विसंवाद असल्याचा आरोप अजित पवारांनी केला. फक्त जाहिराती करुन जनतेची दिशाभूल करण्याचं काम सरकार करतं आहे, असा आरोप अजित पवारांनी केला.

LATEST VIDEOS

LiveTV