नागपूर-अमरावती महामार्गावर रुग्णवाहिका आणि ट्रकचा अपघात, चार जणांचा मृत्यू

04 Dec 2017 12:06 PM

नागपूर अमरावती महामार्गावर रुग्णवाहिका आणि ट्रकच्या अपघातात चौघांचा बळी गेला. अपघात झालेल्या आपल्या मुलाला उपचारासाठी घेऊन जाताना काळाने पुन्हा घाव घातला आणि त्यात 12 वर्षाचा आकाश, त्याची आई आणि अन्य दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला. तर आकाशचे वडील आणि अन्य चौघे या अपघातात जखमी झाले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV