नागपूर-काटोल मार्गावर दुचाकी आणि कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

30 Oct 2017 11:15 PM

नागपूर-काटोल मार्गावर उबगी गावाजवळ बाईक आणि रिट्झ कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV