नागपूर : सरकारवर नाराजी, आशिष देशमुख यांचं मुख्यमंत्र्यांना सात पानी पत्र
Updated 09 Dec 2017 09:24 PM
नागपूर : खासदार नाना पटोले यांच्यानंतर आता नागपूरमधील काटोल मतदारसंघाचे भाजप आमदार आशिष देशमुखही बंडाच्या पवित्र्यात आहेत. सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सात पानांचं पत्र लिहिलं आहे, ज्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी ही रास्त असल्याचं म्हटलं आहे.
फडणवीस सरकारने गेली तीन वर्षे प्रयत्न करूनही राज्यातील लोकजीवनात काही परिणामकारक बदल झालेला नाही. शेतकरी सुखी नाही, युवकांना रोजगार नाही, पिकांना भाव नाही, कायदा - सुव्यवस्था अधिक बिघडली आहे, नागपूर क्राइम कॅपिटल बनलं, असं आशिष देशमुख यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
PLAYLIST
स्कूल बसबाबत सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत?
पालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू
घे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी?
कर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो
घे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड
VIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव
घे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'
712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ
घे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म
नांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर
मुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार?
अंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो
औरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर
पुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -