नागपूर : नाशिकच्या महिला तस्करी प्रकरणी CID चौकशीची विधानसभेत मागणी

15 Dec 2017 12:45 PM

नाशिकच्या महिला तस्करी प्रकरणाकडे भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत सरकारचं लक्ष वेधलं. एबीपी माझाने नाशिकच्या महिला तस्करी प्रकरणाच्या बातमीचा पाठपुरावा केला होता, सोबतच आमदार अपूर्व हिरे यांनीही त्याबाबत भूमिका मांडली. तर या प्रकरणात बांगलादेशी दलालांची साखळी असल्याने त्याची सीआयडी मार्फेत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. मोक्का कायद्याच्या धर्तीवर पेटा च्या कायद्यातही दुरूस्ती करावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला.

LATEST VIDEOS

LiveTV