नागपूर : जंगलात असो वा बाहेर, 'त्या' वाघिणीला ठार मारा : मुंबई हायकोर्टाचे आदेश

12 Oct 2017 05:45 PM

तब्बल चार महिन्यांचा प्रवास करुन घरी परतलेल्या टी-27 वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशावर नागपूर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र वन्यजीव प्रेमी या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती आहे.

LATEST VIDEOS

LiveTV