नागपूर पोटनिवडणूक : प्रभाग क्र. 35(अ) मधून भाजपचे संदीप गवई विजयी

12 Oct 2017 05:30 PM

नागपूर महापालिकेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळविला आहे. प्रभाग क्रमांक ३५ अ या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे संदीप गवई हे ४६३ मतांनी विजयी झाले आहे. त्यांनी काँग्रेसच्या पंकज थोरात यांना पराभूत केले. हा प्रभाग मुख्यमंत्री देवेंद्न फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातला असल्यानं भाजपनं आपली प्रतिष्ठा राखली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV