नागपूर : वर्धमान नगरमध्ये अज्ञातानं इको स्पोर्ट कार पेटवली

22 Nov 2017 01:00 PM

नागपूरच्या वर्धमान नगर भागात देशपांडे ले आउटमध्ये घरासमोर उभी असलेली इको स्पोर्ट कार रात्री अज्ञात आरोपीनी जाळली.
 जयस्वाल कुटुंबाची ही कार असून रात्री अडीचच्या सुमारास अज्ञात आरोपींनी जाळली. या घटनेत कारचा कोळसा झाला. मात्र कोणीही जखमी नाही.

LATEST VIDEOS

LiveTV