महाराष्ट्र खड्ड्यात : राज्यातील 22 हजार 795 किमी रस्त्यांंवरील खड्डे भरले, चंद्रकांत पाटील यांचा दावा

15 Dec 2017 03:39 PM

आजपर्यंत राज्यातील 36 पैकी 30 जिल्ह्यात आपण रस्त्यावरुन प्रवास केला. या दरम्यान, केलेल्या पाहणीत 22 हजार 795 किलोमीटरचे रस्त्यांवरील खड्डे भरल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 17 जिल्ह्यातील रस्ते 100 टक्के खड्डेमुक्त झाल्याचा विश्वासनही त्यांनी व्यक्त केला.

LATEST VIDEOS

LiveTV