नागपूर : काँग्रेसच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था बदनाम - मुख्यमंत्री

08 Nov 2017 10:03 PM

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नोटबंदीच्या समर्थनार्थ भलीमोठी आकडेवारी सादर केली. नागपुरातील पत्रकार परिषदेत त्यांनी नोटबंदी आणि जीएसटीचं समर्थन करताना विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. नोटबंदी म्हणजे काळ्या पैशाविरोधातली लढाई असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

LATEST VIDEOS

LiveTV