नागपूर : आरक्षणासाठी विरोधक आदिवासींना चिथावत आहेत, मुख्यमंत्र्यांचा आरोप

05 Nov 2017 09:12 PM

दरम्यान धनगर आरक्षणाचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून, विरोधकांनी आता आदिवासी समाजाची माथी भडकवायला सुरूवात केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. 

LATEST VIDEOS

LiveTV