नागपूर : आरोपांना चर्चेवेळी सविस्तर उत्तर देईन : मुख्यमंत्री

11 Dec 2017 03:09 PM

सरकारच्या जाहिरातींवर होणारे आरोप आणि कर्जमाफीच्या प्रक्रियेत झालेला उशीर यावर चर्चेदरम्यान सविस्तर उत्तर देईल. असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज विधानपरिषदेत दिलं. विरोधकांच्या घोषणाबाजीनंतर मुख्यमंत्री जेव्हा बोलायला उभे राहिले. तेव्हा पुन्हा घोषणाबाजी सुरु झाली. त्यामुळे दोन्ही सभागृह आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

LATEST VIDEOS

LiveTV