नागपूर: चंद्रपूरच्या महाविद्यालयातील प्राचार्यांची नागपुरात हत्या

03 Nov 2017 01:57 PM

नागपूरमध्ये हत्यांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. आज सकाळी निरीच्या प्रवेशद्वाराजवळ चंद्रपूरमधल्या एका महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा मृतदेह सापडला आहे. मोरेश्वर वानखेडे असं या प्राचार्यांचं नाव आहे, ते 55 वर्षांचे होते. त्यांचा तीक्ष्ण हत्यारानं खून करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसतं..सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत..मात्र नागपुरातल्या हत्यांच्या सत्रामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हं निर्माण होतंय..

LATEST VIDEOS

LiveTV