नागपूर : शरद पवारांना मोर्चाचं श्रेय मिळू नये म्हणून काँग्रेसचं राहुल गांधींना निमंत्रण?

01 Dec 2017 10:30 AM

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपुरात निघणाऱ्या आघाडीच्या मोर्चाचं श्रेय पवारांना मिळू नये यासाठी काँग्रेसनं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. प्रदेश काँग्रेसनं थेट राहुल गांधी यांनाच मोर्चासाठी निमंत्रित केलं आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तशी माहिती दिली.

LATEST VIDEOS

LiveTV