बालदिनानिमित्त कैद्यांची मुलांसोबत गळाभेट, नागपूरच्या सेंट्रल जेलचा अनोखा उपक्रम

Tuesday, 14 November 2017 10:30 PM

बालदिनाच्या निमित्ताने आज नागपूरच्या सेंट्रल जेल मध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जेल प्रशासनाने बाल दिनाचे औचित्य साधून कैद्यांच्या मुलांना त्यांच्या वडिलांची गळाभेट करण्याची संधी दिली.

LATEST VIDEO