नागपूर : उमरेड अभयारण्यात जीपच्या टपावर बसून वाघाचे फोटो

02 Dec 2017 02:42 PM

नागपूर उमरेड करांडला अभयारण्यातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक पर्यटक जीपच्या टपावर बसून वाघाचा फोटो घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. वनक्षेत्रात अशाप्रकारे जीपच्या टपावर बसून फोटो काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असं असूनही हा पर्यटक जीपच्या टपावर बसून वाघाचे फोटो काढत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV