नागपूर : हल्लाबोल मोर्चाचं यश झाकण्यासाठी सिंचन घोटाळ्याची कुरघोडी : धनंजय मुंडे

12 Dec 2017 11:51 PM

सिंचन घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेली याचिका, आजच जगजाहीर करण्यामागे सरकारचा हात असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
आज नागपुरात धडकलेल्या हल्लाबोल मोर्चाला मिळालेले अभूतपूर्व यश झाकण्यासाठीच सरकारने केलेला हा केविलवाणा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले.
आज संध्याकाळी सदर बाजार पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे... या तक्रारीत गोसेखुर्दच्या कंत्राटदारांनी तत्कालीन अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे...

LATEST VIDEOS

LiveTV