EXCLUSIVE : रा.स्व.संघाच्या कार्यशाळेतील अनुपस्थितीवर भाजप नेते एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

20 Dec 2017 03:14 PM

नागपूरच्या रेशीमबाग स्मृती मंदिरात आमदारांच्या कार्यशाळेला गैरहजर राहणाऱ्यांना भाजप नोटीस बजावणार आहे. तशी माहिती आज नागपुरात पक्षाच्या अधिकृत सूत्रांनी दिली. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन यांच्यासह दिग्गज नेते रेशीमबागेत दाखल झाले. मात्र यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि वेगळ्या विदर्भाचा नारा देणारे आशिष देशमुख मात्र गैरहजर होते. त्यावर एकनाथ खडसेंची सविस्तर प्रतिक्रिया.

LATEST VIDEOS

LiveTV