नागपूर : लाचखोरीप्रकरणी नागपूरच्या माजी महापौरांना अटक

10 Nov 2017 11:15 PM

नागपूरचे माजी महापौर देवराव उमरखेड यांना 25 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलीय. मानकापुर पोलिस स्थानकाचे पोलिस शिपायी विजय झोलदेवसाठी ते लाच स्विकारत होते. 

LATEST VIDEOS

LiveTV