नागपूर : नकली कॉस्मेटिक्स बनवणारी टोळी गजाआड

17 Nov 2017 09:51 PM

नागपुरात नकली कॉस्मेटिक्सचा मोठा साठा जप्त करण्य़ात आलाय. पोलीस आणि अन्न, औषध प्रशासन विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केलीय. शहरातील बजेरिया परिसरातील एका इमारतीत गेल्या अनेक महिन्यांपासून आग्र्यातील चौघेजण हा कारखाना चालवत होते.

LATEST VIDEOS

LiveTV