नागपूर : अर्ज न भरताही आ.आबिटकरांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा

15 Dec 2017 03:39 PM

राज्यात एकीकडे शेतकरी कर्जमाफीची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याच्या कामाला वेग आला असताना, अर्ज न भरताही चक्क आमदाराच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खात्यात कर्जमाफीचे 25 हजार रुपये जमा झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कर्जमाफीसाठी अर्जही भरला नव्हता. तरीदेखील पैसे जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV