नागपूर : पवानी परिसरात वाघ-वाघिणीचा मृत्यू, मृत्यूचं कारण अस्पष्ट

18 Nov 2017 12:15 AM


नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळ दोन वाघांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडालीय. यामध्ये एक वाघाचा आणि एका वाघिणीचा समावेश आहे. पवानी बिट परिसरात हे दोन दोन मृतावस्थेत आढळलेत... विदर्भाच्या जंगलात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या वाघांची संख्या 16 वर पोहचली आहे. त्यात चंद्रपुरात सर्वाधिक 9 वाघांचा मृत्यू झालाय...

LATEST VIDEOS

LiveTV