स्पेशल रिपोर्ट : नागपूर : फटाके फोडण्यावरुन वाद, काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी

22 Oct 2017 08:57 PM

काँग्रेसचे स्थानिक नेते मंगल यादव यांच्या घरासमोर त्यांचे कट्टर वैरी आणि भाजप नेते मुन्ना यादव यांच्या गटातल्या मुलांनी फटाके वाजवले...वादाला सुरुवात झाली... मुलांच्या वादात मोठे पडले... लाठ्या, काठ्या, रॉड, तलवारी बाहेर आल्या... आणि सुरु झाली धुमश्चक्री...

LATEST VIDEOS

LiveTV