नागपूर : हवालाच्या माध्यमातून पाठवले जाणारे पैसे जप्त

07 Dec 2017 11:30 PM

नागपुरात रेल्वे सुरक्षा दलानं हवालाच्या माध्यमातून मुंबईला पाठवले जाणारे 30 लाख रुपये जप्त केलेत...तसंच एकाला अटकही केलीये..नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेससमध्ये महेंद्र तरोडे नावाचा प्रवासी बॅग घेऊन जाताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जाळ्यात सापडला...आरपीएफनं आधीच मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचला होता...दरम्यान पुढील तपासासाठी आरोपीला आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आलंय...

LATEST VIDEOS

LiveTV