नागपूर : जंगलात असो वा बाहेर, 'त्या' वाघिणीला ठार मारण्याचे आदेश

Thursday, 12 October 2017 9:06 PM

तब्बल चार महिन्यांचा प्रवास करुन घरी परतलेल्या टी-27 वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र वन्यजीव प्रेमी या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती आहे.

LATEST VIDEO