नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरुन विधानसभेत गोंधळ

15 Dec 2017 08:03 PM

इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी शिवाजी महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी अशी मागणी विधानसभेत केल्यानंतर विरोधकांनी वेलमध्ये येत बराच गोंधळ केला.

LATEST VIDEOS

LiveTV