स्पेशल रिपोर्ट : नागपूर : जागृतेश्वर मंदिरात शिवलिंगाला धक्का लावल्याचा आरोप

13 Nov 2017 07:18 PM

नागपूरच्या इतवारी भागात प्रसिद्ध आणि पुरातन अशा जागृतेश्वर मंदिराच्या वज्रलेपावरून बरेच वादळ निर्माण झाले आहे. वज्रलेप करायला आलेल्या मंडळीने भक्तांच्या भावनेची काही हि पर्वा न करता शिवलिंग खंडित केल्याचा आरोप इथे होत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV