स्पेशल रिपोर्ट : नागपूर : खंडाळा... महाराष्ट्रातलं सरपंच नसलेलं गावं

26 Oct 2017 08:51 PM

बातमी सरपंच नसलेल्या गावाची.. महाराष्ट्रातल्या नागपूर ग्रामीण भागातलं खंडाळा गाव निवडणूक झाल्यानंतरही अंधारात चाचपडतंय. कारण गावाच्या विकासाचे निर्णय घेणारं सरपंचपद रिक्त आहे. आणि त्याचं कारण आहे प्रशासनाचा गाढवपणा.. पाहूयात माझाचा विशेष रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV